नमस्कार मी श्री.राजू श्रावण बनसोडे सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणखोल ता.राहाता जिल्हा अहमदनगर 'ज्ञानदूत' ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत करत आहे.
अनुक्रमणिका
- भाषा
- गणित
- इंग्रजी
- कला,कार्यानुभव,शारीरिक शिक्षण
- सूत्रसंचलन
- शालेय रेकॉर्ड
- मनोरंजक खेळ
- महत्वपूर्ण पीडीफ
- SPOKEN इंग्लिश
- विद्यार्थी घरचा अभ्यास
- गणित संबोध
- ज्ञानरचना वाद
- विद्यार्थी पोर्टल मदत
- online शिष्यवृत्ती
- जिल्हा परिषद संकेत स्थळे
- शाळा पोर्टल
- शाळा सिद्धी
- प्रथम सत्र प्रश्न पत्रिका
- आकारिक चाचणी १
- द्वितीय सत्र प्रश्न पत्रिका
- अकारिक चाचणी २
- चाचणी चौथी मराठी धरतीची आम्ही लेकरं
- सप्तरंगी परिपाठ
- तंत्रज्ञान वापर टिप्स
- महाराष्ट्र सेवा अधिनियम
- महत्वाचे शासन निर्णय
- महत्वाचे APP
- मराठी व इंग्रजी कविता
- माझे ऑफलाईन APP
- ई-पाठ्यपुस्तके
- शैशाणिक साधने
- My Youtube Channel
- My flipbook
- भाषणे
- नेताजी सुभाषचंद्र बोस
- फेसबुक
- पिडीएफ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
Wednesday, February 24, 2021
आजचा अभ्यास 25/02/2021
🟥◻️🟧
*पहिली वर्ग*🟥◻️🟧
आजचा अभ्यास
*-विषय-भाषा-🟤📝*
*_वहीत लिहा व वाचा_*
*गर*
*गत*
*गळ*
*गम*
*गप*
*गट*
*गड*
*गल*
*गय*
🅰️🅱️ *विषय -इंग्रजी*🅰️🅱️
योग्य कृती करा.
*1) Stand up*
*2) Sit down*
*3) Close your eyes*
*4) Show your head*
*5) Show your nose.*
➕➖ *विषय-गणित* ✖️➗
खालील पैकी Smaller {लहान} चित्राला ✅ अशी खूण करा.
1) 🛻 ..... 🚌......
2) 🏩........🛖......
3) 🕷️.........🦅.......
4) 🐘..........🐒......
5) 🐰..........🐭.......
*_सामान्यज्ञान_*
(पालकांच्या मदतीने तोंडी सराव करणे.शक्य झाल्यास व्हिडीओ बनवून गृपवर टाकणे.)
*1)आपल्या शाळेचे नाव काय आहे?*
*2)आपल्या गावाचे नाव काय आहे?*
*3)आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचे नाव काय आहे?*
*4)आपल्या गावचे सरपंच कोण आहेत?*
*5)तुझ्या वर्गशिक्षकांचे नाव काय आहे?*
_वरीलप्रमाणे अभ्यास पूर्ण करून गृपवर अथवा शिक्षकांना वैयक्तिक पाठवा._
*कार्यानुभव*✂️🗞️
लिंकवर क्लिक करा.व्हिडीओ काळजीपूर्वक पाहून कृती करण्याचा प्रयत्न करा.
👇
https://youtu.be/gEYfHp-uk0c
मनोरंजक गोष्ट ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇
https://youtu.be/caJZVm8tjh0
*स्वाध्याय निर्मिती*
राजू बनसोडे सर
9404696143
*🚪शाळा बंद शिक्षण चालू 📝*
तोंडावर मास्क 😷
योग्य सामाजिक अंतर🧑💼------👨🏼💼
Handwash🧴
योग्य वेळी वापरा.
🦚🐰🧴🦓👨🏼💼😷🦋
आजचा अभ्यास 24/02/2021
🟥◻️🟧
*पहिली वर्ग*🟥◻️🟧
आजचा अभ्यास
*-विषय-भाषा-🟤📝*
*_वहीत लिहा व वाचा_*
*खण*
*खत*
*खट*
*खळ*
*खस*
*खप*
*खब*
*खल*
*खव*
🅰️🅱️ *विषय -इंग्रजी* 🅿️Ⓜ️
वहीत लिहा व मोठ्याने म्हणा.
Rs
Ss
Tt
Uu
Vv
Ww
Xx
Yy
Zz
Jj
Kk
Ll
Aa
Bb
Cc
Dd
Dd
➕➖ *विषय-गणित* ✖️➗
Addition(बेरीज करा.)
🔹🔹+🔹=
🌳🌳🌳+🌳🌳=
🐎🐎+🐎🐎=
🐓🐓+🐓=
🐟+🐟=
_वरीलप्रमाणे अभ्यास पूर्ण करून गृपवर अथवा शिक्षकांना वैयक्तिक पाठवा._
*कार्यानुभव*✂️🗞️
कागदापासून होडी बनवा🛳️
फोटो किंवा व्हिडीओ गृपवर पाठवा.
मनोरंजक गोष्ट ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇
https://youtu.be/yWu3-Lzd98U
*स्वाध्याय निर्मिती*
राजू बनसोडे सर
9404696143
*🚪शाळा बंद शिक्षण चालू 📝*
तोंडावर मास्क 😷
योग्य सामाजिक अंतर🧑💼------👨🏼💼
Handwash🧴
योग्य वेळी वापरा.
🦚🐰🧴🦓👨🏼💼😷🦋
आजचा अभ्यास 23/02/2021
🟥◻️🟧
*पहिली वर्ग*🟥◻️🟧
आजचा अभ्यास
*-विषय-भाषा-🟤📝*
*_वहीत लिहा व वाचा_*
तुमच्या आवडीची कविता कृतीसह तुमच्या आईवडिलांना म्हणून दाखवा.
*कण*
*कच*
*कट*
*कळ*
*सई*
*आई*
*इजा*
*इमारत*
*आठ*
🅰️🅱️ *विषय -इंग्रजी* 🅿️Ⓜ️
Say any Rhyme with action.
कोणतीही एक कविता कृतीसह म्हणा.
वहीत लिहा व मोठ्याने म्हणा.
R
S
T
U
V
W
X
Y
Z
J
K
L
A
B
C
D
D
➕➖ *विषय-गणित* ✖️➗
मोजा व लिहा
🔹🔹🔹🔹🔹🔹=
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳=
🐎🐎🐎🐎=
🐓🐓🐓=
🐟🐟=
_वरीलप्रमाणे अभ्यास पूर्ण करून गृपवर अथवा शिक्षकांना वैयक्तिक पाठवा._
*कार्यानुभव*✂️🗞️
कागदापासून विमान बनवा.✈️
फोटो किंवा व्हिडीओ गृपवर पाठवा.
*स्वाध्याय निर्मिती*
राजू बनसोडे सर
9404696143
*🚪शाळा बंद शिक्षण चालू 📝*
तोंडावर मास्क 😷
योग्य सामाजिक अंतर🧑💼------👨🏼💼
Handwash🧴
योग्य वेळी वापरा.
🦚🐰🧴🦓👨🏼💼😷🦋
आजचा अभ्यास
👁️🗨️🔸🔹◽🔶🔷👁️🗨️
*पहिली वर्ग*
आजचा अभ्यास 22/02/2031
*-विषय-भाषा-🟤📝*
*_वहीत लिहा व वाचा_*
*अजय*
*अभय*
*अनय*
*अमर*
*आज*
*आत*
*आग*
*आस*
*आर*
🅰️🅱️ *विषय -इंग्रजी* 🅿️Ⓜ️
वहीत लिहा व मोठ्याने म्हणा.
A
B
C
D
E
F
G
H
I
J
K
L
M
N
O
P
Q
➕➖ *विषय-गणित* ✖️➗
मोजा व लिहा
😎😎😎=
🦓🦓🦓🦓🦓=
🐰🐰🐰🐰=
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚=
🦋=
_वरीलप्रमाणे अभ्यास पूर्ण करून गृपवर अथवा शिक्षकांना वैयक्तिक पाठवा._
*स्वाध्याय निर्मिती*
राजू बनसोडे सर
9404696143
*🚪शाळा बंद शिक्षण चालू 📝*
तोंडावर मास्क 😷
योग्य सामाजिक अंतर🧑💼------👨🏼💼
Handwash🧴
योग्य वापर करा.
🦚🐰🧴🦓👨🏼💼😷🦋
Saturday, April 18, 2020
Friday, April 17, 2020
शालेय उपक्रम
*शैक्षणिक उपक्रम*
संकलन
राजू बनसोडे सर
9404696
✍️शालेय उपक्रम यादी📝
१)पुठ्यापासून भौमितिक आकृत्या
२)हस्तलिखित
३)वर्ग सुशोभन
४)प्रकट वाचन
५)तारखेनुसार पाढा
६)अध्ययन कोपरे
७)वाढदिवस शुभेच्छा
८)व्यक्तिमत्व विकास
९)कौतुक समारंभ
१०)हरवले सापडले
११)पक्षी येती घरा
१२)मोजूया सावलीची लांबी
१३)आवाज ओळखा पाहू
१४)अल्पबचत बँक
१५)माझे लेखन
१६)शैक्षणिक सहली
१७)क्षेत्रभेट
१८)ग्रंथालय वापर
१९)माझा वर्ग माझी कुंडी
२०)ज्ञानकुंभ
२१)शालेय स्वच्छता
२२)दोन तास इंग्रजीचे
२३)वाचन-साखळी
२४)फिरते वाचनालय
२५)चला नकाशे वाचूया
२६)तरंग वाचनालय
२७)गंधज्ञान
२८)बालसभा
२९)मुखवटे बनवा
३०)वर्गादारी दररोज रांगोळी
३१)बाल आनंद मेळावा
३२)विशेष वर्ग आयोजन
३३)एक दिवस शाळेसाठी
३४)गोष्ट बनवा
३५)चला उंची, लांबी, रूंदी मोजूया
३६)जयंती,पुण्यतिथी साजरी करणे
३७)वेशभूषा स्पर्धा
३८)मातीपासून फळं बनवा
३८)किल्ले बनवा
३९)अंगणातील घड्याळ
४०)चावडी वाचन
४१)माजी विद्यार्थी मेळावा
४२)एक दिवस एकच पालक शाळेत
४३)प्रयोग शाळा वापर
४४)डॉ.आपल्या भेटीला
४५)आरोग्य तपासणी
४६)हळदी कुंकू
४७)संगणक शिक्षण
४८)गाऊ आवडीने(गीतमंच)
४९)हस्ताक्षर सुधार
५०)स्वच्छ,सुंदर शाळा
५१)माईंड मॅप
५२)चला हवेत लिहूया
५३)कागद काम
५४)पाठाचे वाचन व नाट्यीकरण
५५)पक्षीनिरीक्षण
५६)आज सूर्य व चंद्र कोठे आहे?
५७)गावातील प्राणी यादी बनवा
५८)गावातील कलाकार भेट
५९)वर्तमानपत्र वाचन
६०)इंग्रजी स्पेलिंग पाठांतर
६१)शालेय बाग
६२)वृक्षारोपण
६३)शालेय उपस्थिती सुधारणा
६४)टाकाऊ पासून टिकाऊ
६५)सामुदायिक कवायत
६६)लेझीम
६७)मनोरे
६८)योगासने
६९) चला प्राणी बनूया
७०) शनिवार Funny वार
७१)प्रश्न मंजुषा स्पर्धा
७२)बोलक्या भिंती
७३)आनंददायी फलक
७४)ई -लर्निंग आठवड्याला एक अँप
७५)विविध स्पर्धा
७६)क्रीडा स्पर्धा
७७)हस्ताक्षर स्पर्धा
७८)पाठांतर स्पर्धा
७९)नृत्य -नाट्य स्पर्धा
८०)रांगोळी स्पर्धा
८१)वक्तृव स्पर्धा
८२)निबंध स्पर्धा
८३)स्मरणशक्ती स्पर्धा
८४)इंग्रजी स्पेलिंग हजेरी
८५)मी सुंदर आहे
८६)सामान्य ज्ञान स्पर्धा
८७)वृक्षारोपण
८८)विविध दिन साजरे करणे
८९) इंग्रजी परिपाठ
९०) किराणा दुकान भेट
९१) पोस्ट, बँक भेट
९२)रिकामे खोके संकलन उदा.साबण, पेस्ट
९३)वाचू गावातील बोर्ड
९४)बीया संकलन
९५) वर्तमानपत्रातील लेख कात्रण
९६)एक रुपया शाळेसाठी
९७) चला फुलांचा हार बनवूया
९८)बुके बनवा स्पर्धा
९९)वाटेल तेथे वाचा
१००) परसबाग
१०१) पाककृती स्पर्धा
१०२) पोस्टर स्पर्धा
१०३) व्हिडिओ कॉलिंग
१०४) लेखक,कवी आपल्या भेटीला
१०५) कलाकार आपल्या भेटीला
संकलन
श्री.राजू बनसोडे सर
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाकडी ता.राहाता जिल्हा अहमदनगर
संपर्क:9404696143
Subscribe to:
Posts (Atom)
-
TET परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ झाली. 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 2025
-
WLE 17 🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸 ✍️ *_मित्रांनो We Learn English हा अहिल्यानगर जिल्हा परिषदेने इंग्रजी विषयासाठी यापूर्वी राबविलेला अतिशय सुंदर उ...
-
इयत्ता पहिली – घरचा अभ्यास १) मराठी – वाचन अ, आ, इ, ई, उ, ऊ कमळ, घर, झाड, फळ, नदी, चेंडू, पक्षी, शाळा २) मराठी – शब्द लिहा (५ वेळा) कमळ घर आ...
