अनुक्रमणिका

Wednesday, February 24, 2021

आजचा अभ्यास 24/02/2021

🟥◻️🟧 *पहिली वर्ग*🟥◻️🟧 आजचा अभ्यास *-विषय-भाषा-🟤📝* *_वहीत लिहा व वाचा_* *खण* *खत* *खट* *खळ* *खस* *खप* *खब* *खल* *खव* 🅰️🅱️ *विषय -इंग्रजी* 🅿️Ⓜ️ वहीत लिहा व मोठ्याने म्हणा. Rs Ss Tt Uu Vv Ww Xx Yy Zz Jj Kk Ll Aa Bb Cc Dd Dd ➕➖ *विषय-गणित* ✖️➗ Addition(बेरीज करा.) 🔹🔹+🔹= 🌳🌳🌳+🌳🌳= 🐎🐎+🐎🐎= 🐓🐓+🐓= 🐟+🐟= _वरीलप्रमाणे अभ्यास पूर्ण करून गृपवर अथवा शिक्षकांना वैयक्तिक पाठवा._ *कार्यानुभव*✂️🗞️ कागदापासून होडी बनवा🛳️ फोटो किंवा व्हिडीओ गृपवर पाठवा. मनोरंजक गोष्ट ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 👇 https://youtu.be/yWu3-Lzd98U *स्वाध्याय निर्मिती* राजू बनसोडे सर 9404696143 *🚪शाळा बंद शिक्षण चालू 📝* तोंडावर मास्क 😷 योग्य सामाजिक अंतर🧑‍💼------👨🏼‍💼 Handwash🧴 योग्य वेळी वापरा. 🦚🐰🧴🦓👨🏼‍💼😷🦋

No comments:

Post a Comment