अनुक्रमणिका

Tuesday, July 14, 2026

चला अभ्यास करू

इयत्ता पहिली – घरचा अभ्यास १) मराठी – वाचन अ, आ, इ, ई, उ, ऊ कमळ, घर, झाड, फळ, नदी, चेंडू, पक्षी, शाळा २) मराठी – शब्द लिहा (५ वेळा) कमळ घर आई बाबा फळ ३) बाराखडी क, का, कि, की, कु, कू, के, कै, को, कौ, कं, कः ४) इंग्रजी Letters: A to J Read the words: cat bat rat sun bus pen hen cup fan box ५) Maths Write the numbers: 1 to 20 Count and write: 🍎🍎🍎 = 3 ⭐⭐⭐⭐⭐ = 5 🌸🌸🌸🌸 = 4 Addition: 2 + 3 = ___ 4 + 1 = ___ 5 + 2 = ___ ६) चित्रकला एक फुलाचे किंवा फळाचे रंगीत चित्र काढा. 🌸 आजचा सुविचार: "रोज थोडा अभ्यास, उज्ज्वल भविष्याचा पाया."