अनुक्रमणिका

Wednesday, February 24, 2021

आजचा अभ्यास 23/02/2021

🟥◻️🟧 *पहिली वर्ग*🟥◻️🟧 आजचा अभ्यास *-विषय-भाषा-🟤📝* *_वहीत लिहा व वाचा_* तुमच्या आवडीची कविता कृतीसह तुमच्या आईवडिलांना म्हणून दाखवा. *कण* *कच* *कट* *कळ* *सई* *आई* *इजा* *इमारत* *आठ* 🅰️🅱️ *विषय -इंग्रजी* 🅿️Ⓜ️ Say any Rhyme with action. कोणतीही एक कविता कृतीसह म्हणा. वहीत लिहा व मोठ्याने म्हणा. R S T U V W X Y Z J K L A B C D D ➕➖ *विषय-गणित* ✖️➗ मोजा व लिहा 🔹🔹🔹🔹🔹🔹= 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳= 🐎🐎🐎🐎= 🐓🐓🐓= 🐟🐟= _वरीलप्रमाणे अभ्यास पूर्ण करून गृपवर अथवा शिक्षकांना वैयक्तिक पाठवा._ *कार्यानुभव*✂️🗞️ कागदापासून विमान बनवा.✈️ फोटो किंवा व्हिडीओ गृपवर पाठवा. *स्वाध्याय निर्मिती* राजू बनसोडे सर 9404696143 *🚪शाळा बंद शिक्षण चालू 📝* तोंडावर मास्क 😷 योग्य सामाजिक अंतर🧑‍💼------👨🏼‍💼 Handwash🧴 योग्य वेळी वापरा. 🦚🐰🧴🦓👨🏼‍💼😷🦋

No comments:

Post a Comment