अनुक्रमणिका

Wednesday, February 24, 2021

आजचा अभ्यास 25/02/2021

🟥◻️🟧 *पहिली वर्ग*🟥◻️🟧 आजचा अभ्यास *-विषय-भाषा-🟤📝* *_वहीत लिहा व वाचा_* *गर* *गत* *गळ* *गम* *गप* *गट* *गड* *गल* *गय* 🅰️🅱️ *विषय -इंग्रजी*🅰️🅱️ योग्य कृती करा. *1) Stand up* *2) Sit down* *3) Close your eyes* *4) Show your head* *5) Show your nose.* ➕➖ *विषय-गणित* ✖️➗ खालील पैकी Smaller {लहान} चित्राला ✅ अशी खूण करा. 1) 🛻 ..... 🚌...... 2) 🏩........🛖...... 3) 🕷️.........🦅....... 4) 🐘..........🐒...... 5) 🐰..........🐭....... *_सामान्यज्ञान_* (पालकांच्या मदतीने तोंडी सराव करणे.शक्य झाल्यास व्हिडीओ बनवून गृपवर टाकणे.) *1)आपल्या शाळेचे नाव काय आहे?* *2)आपल्या गावाचे नाव काय आहे?* *3)आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचे नाव काय आहे?* *4)आपल्या गावचे सरपंच कोण आहेत?* *5)तुझ्या वर्गशिक्षकांचे नाव काय आहे?* _वरीलप्रमाणे अभ्यास पूर्ण करून गृपवर अथवा शिक्षकांना वैयक्तिक पाठवा._ *कार्यानुभव*✂️🗞️ लिंकवर क्लिक करा.व्हिडीओ काळजीपूर्वक पाहून कृती करण्याचा प्रयत्न करा. 👇 https://youtu.be/gEYfHp-uk0c मनोरंजक गोष्ट ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 👇 https://youtu.be/caJZVm8tjh0 *स्वाध्याय निर्मिती* राजू बनसोडे सर 9404696143 *🚪शाळा बंद शिक्षण चालू 📝* तोंडावर मास्क 😷 योग्य सामाजिक अंतर🧑‍💼------👨🏼‍💼 Handwash🧴 योग्य वेळी वापरा. 🦚🐰🧴🦓👨🏼‍💼😷🦋

No comments:

Post a Comment