अनुक्रमणिका

Friday, April 17, 2020

शालेय उपक्रम

*शैक्षणिक उपक्रम* संकलन राजू बनसोडे सर 9404696 ✍️शालेय उपक्रम यादी📝 १)पुठ्यापासून भौमितिक आकृत्या २)हस्तलिखित ३)वर्ग सुशोभन ४)प्रकट वाचन ५)तारखेनुसार पाढा ६)अध्ययन कोपरे ७)वाढदिवस शुभेच्छा ८)व्यक्तिमत्व विकास ९)कौतुक समारंभ १०)हरवले सापडले ११)पक्षी येती घरा १२)मोजूया सावलीची लांबी १३)आवाज ओळखा पाहू १४)अल्पबचत बँक १५)माझे लेखन १६)शैक्षणिक सहली १७)क्षेत्रभेट १८)ग्रंथालय वापर १९)माझा वर्ग माझी कुंडी २०)ज्ञानकुंभ २१)शालेय स्वच्छता २२)दोन तास इंग्रजीचे २३)वाचन-साखळी २४)फिरते वाचनालय २५)चला नकाशे वाचूया २६)तरंग वाचनालय २७)गंधज्ञान २८)बालसभा २९)मुखवटे बनवा ३०)वर्गादारी दररोज रांगोळी ३१)बाल आनंद मेळावा ३२)विशेष वर्ग आयोजन ३३)एक दिवस शाळेसाठी ३४)गोष्ट बनवा ३५)चला उंची, लांबी, रूंदी मोजूया ३६)जयंती,पुण्यतिथी साजरी करणे ३७)वेशभूषा स्पर्धा ३८)मातीपासून फळं बनवा ३८)किल्ले बनवा ३९)अंगणातील घड्याळ ४०)चावडी वाचन ४१)माजी विद्यार्थी मेळावा ४२)एक दिवस एकच पालक शाळेत ४३)प्रयोग शाळा वापर ४४)डॉ.आपल्या भेटीला ४५)आरोग्य तपासणी ४६)हळदी कुंकू ४७)संगणक शिक्षण ४८)गाऊ आवडीने(गीतमंच) ४९)हस्ताक्षर सुधार ५०)स्वच्छ,सुंदर शाळा ५१)माईंड मॅप ५२)चला हवेत लिहूया ५३)कागद काम ५४)पाठाचे वाचन व नाट्यीकरण ५५)पक्षीनिरीक्षण ५६)आज सूर्य व चंद्र कोठे आहे? ५७)गावातील प्राणी यादी बनवा ५८)गावातील कलाकार भेट ५९)वर्तमानपत्र वाचन ६०)इंग्रजी स्पेलिंग पाठांतर ६१)शालेय बाग ६२)वृक्षारोपण ६३)शालेय उपस्थिती सुधारणा ६४)टाकाऊ पासून टिकाऊ ६५)सामुदायिक कवायत ६६)लेझीम ६७)मनोरे ६८)योगासने ६९) चला प्राणी बनूया ७०) शनिवार Funny वार ७१)प्रश्न मंजुषा स्पर्धा ७२)बोलक्या भिंती ७३)आनंददायी फलक ७४)ई -लर्निंग आठवड्याला एक अँप ७५)विविध स्पर्धा ७६)क्रीडा स्पर्धा ७७)हस्ताक्षर स्पर्धा ७८)पाठांतर स्पर्धा ७९)नृत्य -नाट्य स्पर्धा ८०)रांगोळी स्पर्धा ८१)वक्तृव स्पर्धा ८२)निबंध स्पर्धा ८३)स्मरणशक्ती स्पर्धा ८४)इंग्रजी स्पेलिंग हजेरी ८५)मी सुंदर आहे ८६)सामान्य ज्ञान स्पर्धा ८७)वृक्षारोपण ८८)विविध दिन साजरे करणे ८९) इंग्रजी परिपाठ ९०) किराणा दुकान भेट ९१) पोस्ट, बँक भेट ९२)रिकामे खोके संकलन उदा.साबण, पेस्ट ९३)वाचू गावातील बोर्ड ९४)बीया संकलन ९५) वर्तमानपत्रातील लेख कात्रण ९६)एक रुपया शाळेसाठी ९७) चला फुलांचा हार बनवूया ९८)बुके बनवा स्पर्धा ९९)वाटेल तेथे वाचा १००) परसबाग १०१) पाककृती स्पर्धा १०२) पोस्टर स्पर्धा १०३) व्हिडिओ कॉलिंग १०४) लेखक,कवी आपल्या भेटीला १०५) कलाकार आपल्या भेटीला संकलन श्री.राजू बनसोडे सर जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाकडी ता.राहाता जिल्हा अहमदनगर संपर्क:9404696143

No comments:

Post a Comment