अनुक्रमणिका

Saturday, June 28, 2025

Names of different Parts of body

 https://youtu.be/cM-SscYFEfY?feature=shared


English Song number- 6


Names of Different  Part of Body


1)Head 🧒

2)Hair 

3) Forehead 

4) Eyes 👀

5) Eyelashes

6) Eyebrows

7) Temples 

8) Nose 👃

9) Lips 💋

10)Tongue 👅

11) Teeth 🦷

12) Mouth 🗣️

13) Chin

14) Cheeks 

15)Ears 👂

16)Neck

17) Shoulders 

18) Arm 💪

19) Elbow 

20) Hand ✋ 

21) Wrist 

22) Fingers 👋

23)Palm

24)Thumb👍

25) Chest 

26) Stomach 

27)Navel

28)Waist

29)Back

30)Thigh

31) Knees 

32)Feet

33) Toe 

34)Heel

35) Ankle

Wednesday, February 24, 2021

आजचा अभ्यास 25/02/2021

🟥◻️🟧 *पहिली वर्ग*🟥◻️🟧 आजचा अभ्यास *-विषय-भाषा-🟤📝* *_वहीत लिहा व वाचा_* *गर* *गत* *गळ* *गम* *गप* *गट* *गड* *गल* *गय* 🅰️🅱️ *विषय -इंग्रजी*🅰️🅱️ योग्य कृती करा. *1) Stand up* *2) Sit down* *3) Close your eyes* *4) Show your head* *5) Show your nose.* ➕➖ *विषय-गणित* ✖️➗ खालील पैकी Smaller {लहान} चित्राला ✅ अशी खूण करा. 1) 🛻 ..... 🚌...... 2) 🏩........🛖...... 3) 🕷️.........🦅....... 4) 🐘..........🐒...... 5) 🐰..........🐭....... *_सामान्यज्ञान_* (पालकांच्या मदतीने तोंडी सराव करणे.शक्य झाल्यास व्हिडीओ बनवून गृपवर टाकणे.) *1)आपल्या शाळेचे नाव काय आहे?* *2)आपल्या गावाचे नाव काय आहे?* *3)आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचे नाव काय आहे?* *4)आपल्या गावचे सरपंच कोण आहेत?* *5)तुझ्या वर्गशिक्षकांचे नाव काय आहे?* _वरीलप्रमाणे अभ्यास पूर्ण करून गृपवर अथवा शिक्षकांना वैयक्तिक पाठवा._ *कार्यानुभव*✂️🗞️ लिंकवर क्लिक करा.व्हिडीओ काळजीपूर्वक पाहून कृती करण्याचा प्रयत्न करा. 👇 https://youtu.be/gEYfHp-uk0c मनोरंजक गोष्ट ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 👇 https://youtu.be/caJZVm8tjh0 *स्वाध्याय निर्मिती* राजू बनसोडे सर 9404696143 *🚪शाळा बंद शिक्षण चालू 📝* तोंडावर मास्क 😷 योग्य सामाजिक अंतर🧑‍💼------👨🏼‍💼 Handwash🧴 योग्य वेळी वापरा. 🦚🐰🧴🦓👨🏼‍💼😷🦋

आजचा अभ्यास 24/02/2021

🟥◻️🟧 *पहिली वर्ग*🟥◻️🟧 आजचा अभ्यास *-विषय-भाषा-🟤📝* *_वहीत लिहा व वाचा_* *खण* *खत* *खट* *खळ* *खस* *खप* *खब* *खल* *खव* 🅰️🅱️ *विषय -इंग्रजी* 🅿️Ⓜ️ वहीत लिहा व मोठ्याने म्हणा. Rs Ss Tt Uu Vv Ww Xx Yy Zz Jj Kk Ll Aa Bb Cc Dd Dd ➕➖ *विषय-गणित* ✖️➗ Addition(बेरीज करा.) 🔹🔹+🔹= 🌳🌳🌳+🌳🌳= 🐎🐎+🐎🐎= 🐓🐓+🐓= 🐟+🐟= _वरीलप्रमाणे अभ्यास पूर्ण करून गृपवर अथवा शिक्षकांना वैयक्तिक पाठवा._ *कार्यानुभव*✂️🗞️ कागदापासून होडी बनवा🛳️ फोटो किंवा व्हिडीओ गृपवर पाठवा. मनोरंजक गोष्ट ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 👇 https://youtu.be/yWu3-Lzd98U *स्वाध्याय निर्मिती* राजू बनसोडे सर 9404696143 *🚪शाळा बंद शिक्षण चालू 📝* तोंडावर मास्क 😷 योग्य सामाजिक अंतर🧑‍💼------👨🏼‍💼 Handwash🧴 योग्य वेळी वापरा. 🦚🐰🧴🦓👨🏼‍💼😷🦋

आजचा अभ्यास 23/02/2021

🟥◻️🟧 *पहिली वर्ग*🟥◻️🟧 आजचा अभ्यास *-विषय-भाषा-🟤📝* *_वहीत लिहा व वाचा_* तुमच्या आवडीची कविता कृतीसह तुमच्या आईवडिलांना म्हणून दाखवा. *कण* *कच* *कट* *कळ* *सई* *आई* *इजा* *इमारत* *आठ* 🅰️🅱️ *विषय -इंग्रजी* 🅿️Ⓜ️ Say any Rhyme with action. कोणतीही एक कविता कृतीसह म्हणा. वहीत लिहा व मोठ्याने म्हणा. R S T U V W X Y Z J K L A B C D D ➕➖ *विषय-गणित* ✖️➗ मोजा व लिहा 🔹🔹🔹🔹🔹🔹= 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳= 🐎🐎🐎🐎= 🐓🐓🐓= 🐟🐟= _वरीलप्रमाणे अभ्यास पूर्ण करून गृपवर अथवा शिक्षकांना वैयक्तिक पाठवा._ *कार्यानुभव*✂️🗞️ कागदापासून विमान बनवा.✈️ फोटो किंवा व्हिडीओ गृपवर पाठवा. *स्वाध्याय निर्मिती* राजू बनसोडे सर 9404696143 *🚪शाळा बंद शिक्षण चालू 📝* तोंडावर मास्क 😷 योग्य सामाजिक अंतर🧑‍💼------👨🏼‍💼 Handwash🧴 योग्य वेळी वापरा. 🦚🐰🧴🦓👨🏼‍💼😷🦋