नमस्कार मी श्री.राजू श्रावण बनसोडे सर जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाकडी ता.राहाता जिल्हा अहमदनगर 'ज्ञानदूत' ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत करत आहे.
अनुक्रमणिका
- भाषा
- गणित
- इंग्रजी
- कला,कार्यानुभव,शारीरिक शिक्षण
- सूत्रसंचलन
- शालेय रेकॉर्ड
- मनोरंजक खेळ
- महत्वपूर्ण पीडीफ
- SPOKEN इंग्लिश
- विद्यार्थी घरचा अभ्यास
- गणित संबोध
- ज्ञानरचना वाद
- विद्यार्थी पोर्टल मदत
- online शिष्यवृत्ती
- जिल्हा परिषद संकेत स्थळे
- शाळा पोर्टल
- शाळा सिद्धी
- प्रथम सत्र प्रश्न पत्रिका
- आकारिक चाचणी १
- द्वितीय सत्र प्रश्न पत्रिका
- अकारिक चाचणी २
- चाचणी चौथी मराठी धरतीची आम्ही लेकरं
- सप्तरंगी परिपाठ
- तंत्रज्ञान वापर टिप्स
- महाराष्ट्र सेवा अधिनियम
- महत्वाचे शासन निर्णय
- महत्वाचे APP
- मराठी व इंग्रजी कविता
- माझे ऑफलाईन APP
- ई-पाठ्यपुस्तके
- शैशाणिक साधने
- My Youtube Channel
- My flipbook
- भाषणे
- नेताजी सुभाषचंद्र बोस
- फेसबुक
- पिडीएफ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
Wednesday, February 24, 2021
आजचा अभ्यास 25/02/2021
🟥◻️🟧
*पहिली वर्ग*🟥◻️🟧
आजचा अभ्यास
*-विषय-भाषा-🟤📝*
*_वहीत लिहा व वाचा_*
*गर*
*गत*
*गळ*
*गम*
*गप*
*गट*
*गड*
*गल*
*गय*
🅰️🅱️ *विषय -इंग्रजी*🅰️🅱️
योग्य कृती करा.
*1) Stand up*
*2) Sit down*
*3) Close your eyes*
*4) Show your head*
*5) Show your nose.*
➕➖ *विषय-गणित* ✖️➗
खालील पैकी Smaller {लहान} चित्राला ✅ अशी खूण करा.
1) 🛻 ..... 🚌......
2) 🏩........🛖......
3) 🕷️.........🦅.......
4) 🐘..........🐒......
5) 🐰..........🐭.......
*_सामान्यज्ञान_*
(पालकांच्या मदतीने तोंडी सराव करणे.शक्य झाल्यास व्हिडीओ बनवून गृपवर टाकणे.)
*1)आपल्या शाळेचे नाव काय आहे?*
*2)आपल्या गावाचे नाव काय आहे?*
*3)आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचे नाव काय आहे?*
*4)आपल्या गावचे सरपंच कोण आहेत?*
*5)तुझ्या वर्गशिक्षकांचे नाव काय आहे?*
_वरीलप्रमाणे अभ्यास पूर्ण करून गृपवर अथवा शिक्षकांना वैयक्तिक पाठवा._
*कार्यानुभव*✂️🗞️
लिंकवर क्लिक करा.व्हिडीओ काळजीपूर्वक पाहून कृती करण्याचा प्रयत्न करा.
👇
https://youtu.be/gEYfHp-uk0c
मनोरंजक गोष्ट ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇
https://youtu.be/caJZVm8tjh0
*स्वाध्याय निर्मिती*
राजू बनसोडे सर
9404696143
*🚪शाळा बंद शिक्षण चालू 📝*
तोंडावर मास्क 😷
योग्य सामाजिक अंतर🧑💼------👨🏼💼
Handwash🧴
योग्य वेळी वापरा.
🦚🐰🧴🦓👨🏼💼😷🦋
आजचा अभ्यास 24/02/2021
🟥◻️🟧
*पहिली वर्ग*🟥◻️🟧
आजचा अभ्यास
*-विषय-भाषा-🟤📝*
*_वहीत लिहा व वाचा_*
*खण*
*खत*
*खट*
*खळ*
*खस*
*खप*
*खब*
*खल*
*खव*
🅰️🅱️ *विषय -इंग्रजी* 🅿️Ⓜ️
वहीत लिहा व मोठ्याने म्हणा.
Rs
Ss
Tt
Uu
Vv
Ww
Xx
Yy
Zz
Jj
Kk
Ll
Aa
Bb
Cc
Dd
Dd
➕➖ *विषय-गणित* ✖️➗
Addition(बेरीज करा.)
🔹🔹+🔹=
🌳🌳🌳+🌳🌳=
🐎🐎+🐎🐎=
🐓🐓+🐓=
🐟+🐟=
_वरीलप्रमाणे अभ्यास पूर्ण करून गृपवर अथवा शिक्षकांना वैयक्तिक पाठवा._
*कार्यानुभव*✂️🗞️
कागदापासून होडी बनवा🛳️
फोटो किंवा व्हिडीओ गृपवर पाठवा.
मनोरंजक गोष्ट ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇
https://youtu.be/yWu3-Lzd98U
*स्वाध्याय निर्मिती*
राजू बनसोडे सर
9404696143
*🚪शाळा बंद शिक्षण चालू 📝*
तोंडावर मास्क 😷
योग्य सामाजिक अंतर🧑💼------👨🏼💼
Handwash🧴
योग्य वेळी वापरा.
🦚🐰🧴🦓👨🏼💼😷🦋
आजचा अभ्यास 23/02/2021
🟥◻️🟧
*पहिली वर्ग*🟥◻️🟧
आजचा अभ्यास
*-विषय-भाषा-🟤📝*
*_वहीत लिहा व वाचा_*
तुमच्या आवडीची कविता कृतीसह तुमच्या आईवडिलांना म्हणून दाखवा.
*कण*
*कच*
*कट*
*कळ*
*सई*
*आई*
*इजा*
*इमारत*
*आठ*
🅰️🅱️ *विषय -इंग्रजी* 🅿️Ⓜ️
Say any Rhyme with action.
कोणतीही एक कविता कृतीसह म्हणा.
वहीत लिहा व मोठ्याने म्हणा.
R
S
T
U
V
W
X
Y
Z
J
K
L
A
B
C
D
D
➕➖ *विषय-गणित* ✖️➗
मोजा व लिहा
🔹🔹🔹🔹🔹🔹=
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳=
🐎🐎🐎🐎=
🐓🐓🐓=
🐟🐟=
_वरीलप्रमाणे अभ्यास पूर्ण करून गृपवर अथवा शिक्षकांना वैयक्तिक पाठवा._
*कार्यानुभव*✂️🗞️
कागदापासून विमान बनवा.✈️
फोटो किंवा व्हिडीओ गृपवर पाठवा.
*स्वाध्याय निर्मिती*
राजू बनसोडे सर
9404696143
*🚪शाळा बंद शिक्षण चालू 📝*
तोंडावर मास्क 😷
योग्य सामाजिक अंतर🧑💼------👨🏼💼
Handwash🧴
योग्य वेळी वापरा.
🦚🐰🧴🦓👨🏼💼😷🦋
आजचा अभ्यास
👁️🗨️🔸🔹◽🔶🔷👁️🗨️
*पहिली वर्ग*
आजचा अभ्यास 22/02/2031
*-विषय-भाषा-🟤📝*
*_वहीत लिहा व वाचा_*
*अजय*
*अभय*
*अनय*
*अमर*
*आज*
*आत*
*आग*
*आस*
*आर*
🅰️🅱️ *विषय -इंग्रजी* 🅿️Ⓜ️
वहीत लिहा व मोठ्याने म्हणा.
A
B
C
D
E
F
G
H
I
J
K
L
M
N
O
P
Q
➕➖ *विषय-गणित* ✖️➗
मोजा व लिहा
😎😎😎=
🦓🦓🦓🦓🦓=
🐰🐰🐰🐰=
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚=
🦋=
_वरीलप्रमाणे अभ्यास पूर्ण करून गृपवर अथवा शिक्षकांना वैयक्तिक पाठवा._
*स्वाध्याय निर्मिती*
राजू बनसोडे सर
9404696143
*🚪शाळा बंद शिक्षण चालू 📝*
तोंडावर मास्क 😷
योग्य सामाजिक अंतर🧑💼------👨🏼💼
Handwash🧴
योग्य वापर करा.
🦚🐰🧴🦓👨🏼💼😷🦋
Subscribe to:
Posts (Atom)
-
-
https://www.mahanmk.com/age-calculator.html
-
नवोदय परिक्षेचे हॉलतिकीट मिळवा